Ganimi Kava - गनिमी कावा शिवाजी महाराजांच्या युध्दनीतीत गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते. गनिमी काव्याच्या युध्द तंत्रात आपल्या सोईच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून, शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. या तंत्राचा अवलंब करताना महाराजांना सह्याद्री पर्वतरांगांतील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठींबा यांची मदत झाली.
0 Comments