Historical Stream

Historical Stream

Shree chakradhar swami - श्रीचक्रधर स्वामी

 Shree chakradhar swami - श्रीचक्रधर स्वामी                                                   श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र. वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री - पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास 'महानुभाव पंथ' असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे 'लीळाचरित्र' हा ग्रंथ होय. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी लीळाचरित्र या लीळेत चक्रधर स्वामींनी 'कीर्ती कठीयाचा दृष्टान्त' सांगितलेला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे, हे लीळेतून पटवून दिले आहे.

     Shrichakradhar Swami was originally a prince from Gujarat. He came to Maharashtra with a sense of asceticism. While traveling here, he preached equality. They did not accept discrimination between men and women, caste. As a result, he gained many male and female followers. The sect he founded is called 'Mahanubhav Panth'. The collection of memories of Shri Chakradhar Swami is 'Lilacharitra'.Chakradhar Swami has given a 'vision of fame hard' in this Lilacharitra to make it clear that no life is different from disorder. The ego of any work and devotion is also a disorder, as Leela has proved.

संबंधित काही पोस्ट्स                                                                            
                               

        

   

Post a Comment

0 Comments