उदयसिंहाच्या मृत्युनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रतापांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर आहेत.
0 Comments